दिनांक १६/८/२०१५ ला सातारा आकाशवाणी केंद्रावर आमचे मित्र,कुमठे बिटातील जिल्हा परिषद प्राथमिक ,झरेवाडी येथील ज्ञानरचनावादी शिक्षक तातोबा भिसे यांचा ज्ञानरचनावादावर आधारित कार्यक्रम झाला.यांमध्ये त्यांनी १ ते४ थी वर्गात पत्रमैत्री हा उपक्रम राबवला आहे.वास्तविक internet,whatsApp,facebook,email च्या जमान्यात पत्र,पोस्ट हा प्रकार मुलांना आता माहिती नाही पण या शाळेतील लहान मुले छान पत्रे लिहितात त्यामुळे त्यांना आपले विचार प्रकट करण्यास माध्यम मिळाले व त्यांतून त्यांना आनंदसुद्धा मिळत आहे.आणखी एक यांमुळे त्यांच्या मानसिक कोंडमारा होत नाही हे महत्त्वाचे आहे.nice work bhise sir
No comments:
Post a Comment