. चलो सातारा चलो सातारा
🌹 'बहुजन गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण व भव्य नागरी सत्कार सोहळा 🌹
सर्व सन्माननिय शिक्षक बंधू व भगिणींना कळविण्यात आनंद होत आहे की, 🍁 क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय बहुजन गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच सातारा नगरीचे तरूण , तडफदार,लोकप्रिय उपनगराध्यक्ष मा.जयवंतराव (दादा)भोसले यांचा नागरी सत्कार आणि थोर आंबेडकरवादी अनुयायी संभाजीराव दुबळे सामाजिक पुरस्कार मा.अमर गायकवाड (मा.नगरसेवक ,सातारा)यांना प्रदान कार्यक्रम 🍁 रविवार दि.२० डिसें २०१५रोजी ठिक ५ वाजता क्रांतीस्मृती डी.एड्.महाविद्यालय , सातारा येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. 🌹कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. राजेंद्र भिंगारदेवे सर (प्राचार्य क्रांतीस्मृती डी.एड्. महाविद्यालय,सातारा)
🌹कार्यक्रम उदघाटक
किशोर (भाऊ)तपासे
(प्रदेश उपाध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया )
🌹 प्रमुख पाहुणे
मा.डाँ.यशवंत पाटणे सर (प्राचार्य ,कला व वाणिज्य महाविद्यालय,सातारा)
🌹प्रमुख उपस्थिती सौ.मुक्ता लेवे,
( मा.नगराध्यक्ष,सातारा)
🌹 सौ.आशा पंडित ,नगरसेविका (नगरपरिषद सातारा)
🌹 मा .प्रविण धस्के
(पंचायत समिती सदस्य ,सातारा)
🌹मा.राऊत सर
(उपप्राचार्य,अनंत इंग्लिश स्कूल ,सातारा)
वरील मान्यवरांच्या उपस्थितीत शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था , सातारा यांच्या वतीने जिल्ह्यात उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'बहुजन गुणवंत शिक्षक पुरस्कार 'देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ,तरी शिक्षक ,मित्र परिवार,शहरातील नागरीक व चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यांचे सहर्ष स्वागत🙏 सर्वांनी उपस्थित रहावे,ही विनंती ,निमंत्रक🙏-गणेश दुबळे संस्थापक अध्यक्ष शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ,सातारा व सर्व कार्यकारी सदस्य 🙏💐💐💐

No comments:
Post a Comment