Tuesday, 8 March 2016

How to create new blogspot ?


१)ब्लॉग तयार करण्यास
स्वत:चा Gmail id व
 Password असणे आवश्यक
 आहे.
२) प्रथमतः
www.blogger.com
वर जा.
 ३) तेथे Gmail चा login id
 / username व
 password टाकून login /
 signin करा.
४) यानंतर New Blog ला
 click करा.
५) पुढे Blog चे (Tital )
शिर्षक व तुम्हाला ठेवायचा
 Blog address टाका. जसे e.g [bahujanteachers.blogspot.com]
६) त्याखालील हवे ते
Template निवडा .
७)create blog ला click
 करा .
७) निवडलेल्या Template
वर Blog ची रचना अवलंबून
 असते .
८) आता new post वर
 click करा .
९) MSWord प्रमाणे Page
 open होईल .
१०) तेथे आपली post तयार
 करा .
११)नंतर publish करा .
१२)समोरील view blog
करून आपली blog website
पहा .
१३) नंतर layout वर जा तेथे
header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo
add करा .
१४) त्याखालील gadget वरक्लिक करा .
१५) त्यात आगोदर तयार केलेली
 pages select करून save करा .
१६) हे पेजेस तुम्हाला blog च्या
 मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
१७) Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
१८) माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
१९) नंतर   gadget वर क्लिक
 करा व हवी ती gadget add
 करा.आता layout page च्या
 डाव्या बाजूला Template
 designer वर क्लिक करून
 ब्लॉग design करता येते .
२०) layout वर sidebar
 कसे हवे ते select करा व apply to blog करा .
२१) शेवट advanced menu
 वर क्लिक करून रंगसंगती
 ठरवा .
२२)खाली तुम्हाला live blog
 दिसेल .
२३)सर्व रचना झाली की
apply to blog करायला
 विसरू नका .
२४)आपल्या इतर फाईल
 Google drive , Dropbox
 वर Save करून तेथील link
copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !  
🙏🏼🙏🏼🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

No comments:

Post a Comment