Tuesday, 3 May 2016

Techno teachers tenure -satara block

🀊  सातारा-  ४ मे २०१६रोजी सातारा शिक्षण विभाग ,पंचायत समिती,सातारा यांच्या वतीने तालुक्यातील  तंत्रस्नेही शिक्षकांसाठी  Techno teachers या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेस या क्षेत्रातील अग्रणी  मार्गदर्शक  म्हणून लाभले आहेत. तरी ४ मे रोजी google form वर online registration केलेल्या  ६० शिक्षकांनी  तसेच  तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील २ शिक्षक या training साठी हजर राहतील.केंद्र प्रमुखांनी योग्य शिक्षक कार्यशाळेसाठी पाठवावेत. कार्यशाळेतीलविषय -
1)Blogger blogspot making
2)making google form and its use in educational field
3) you tub Chanel making
4) QR code-introduction
5)online recharge and payments
6) PPT making
🙏💐🙏🏽💐🌹💐🙏💐🙏
 ४ मे२०१६ वार-बुधवार
वेळ:- सकाळी ७.३०ते दुपारी १२:३०
स्थळ- जिजामाता डी.एड्.काँलेज ,सातारा                              निमंत्रक -गणेश दुबळे सर,सातारा

No comments:

Post a Comment