Monday, 6 June 2016

शिवराज्याभिषेक -६जून

 🙏🏻💐 *शिव राज्याभिषेक दिन*🙏🏻💐
कुळवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक,महासम्राट राजा,छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ६ जून रोजी *शिव राज्याभिषेक दिन* आहे . बहुजन समाजाच्या मुक्तीचा दिवस!!!
त्या निमित्ताने रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन आणि  शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ,सातारा यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.        👉🏻१) सकाळी १०वाजता   *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आभिवादन*         👉🏻२) ११वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ६८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने  *सातारा आगारातील ६८ कर्मचाऱ्यांना पेन व गुलाबांच्या फुलांचे वाटप*                         प्रमुख उपस्थिती - *मा.गिरी मँडम,सातारा आगार प्रमुख,मा.तांबोळी साहेब,साताराबस स्थानक प्रमुख,                         ३)*सकाळी ११.३०सातारा बस स्थानकामध्ये नवजात बालकाचे प्राण वाचवणारे **Police constable  श्री.सचिन नवगिणे व आधुनिक हिरकणी ,स्थानकाबाहेर शेंगा विकणारया,ज्यांनी बाळाला वाचावले त्या  सन्माननीय शिंदे ताई यांचा अनुक्रमे शिवप्रतिकृती व साडी,चोळी देऊन सत्कार -प्रमुख उपस्थिती -  *मा.B.R.Patil साहेब,PI,सातारा शहर पोलिस प्रमुख,मा.राहुल खाडे,police constable,गोपणीय शाखा* ४)दुपारी १२.०० वाजताबस  स्थानकात सापडलेल्या बालिकेला ड्रेस,कानटोपी,साँक्स वाटप ,प्रमुख उपस्थिती - *मा.श्रीकांत भोई, सिव्हिल सर्जन,सातारा  ,मा.मारूती बोभाटे सर,जिल्हा सचिव ,स्वाभिमानी रिपब्लिकन  पक्ष ,प्रकाश बडदरे,आयडीयल टिचर्स अँकँडमी*            
आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.     🌹🌹🌹🌹                  
निमंत्रक- *गणेश दुबळे सर,संस्थापक अध्यक्ष-शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,सातारा आणि जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन,सातारा 9326655211*💐💐💐💐💐
नियोजन  समिती अध्यक्ष -शिवाजीराव भोसले               सदस्य-नरेश कारंडे ,शशिकांत घाडगे,चेतन तोडकर,बाबासाहेब थोरात,दिपक बोले,संतोष चव्हाण,अविनाश आगलावे,राजेश पवार,राजू बोबडे,बाबर मँडम,योजना कारंडे,विलास निकम,जितेंद्र गोखले            💐💐💐💐💐💐💐 *शुभेच्छुक- 🙏🏻शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ,सातारा 🙏🏻रिपब्लिकन एम्प्लाँइज प्राथमिक शिक्षक फेडरेशन ,सातारा🙏🏻प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.,सातारा 🙏🏻बहुजन शिक्षक सोशल फोरम ,महाराष्ट्र🙏🏻आयडीयल टिचर्स अँकँडमी 🙏🏻सजग नागरिक संघटना,सातारा🙏🏻महात्मा फुले डी.एड्.ग्रुप  🙏🏻इन्क्रेडेबल भुईंज फ्रेंडस् सर्कल*

No comments:

Post a Comment