📚📜💐🏆💐📜👬📚
*गुणवंतांचा सत्कार*
********************
*छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती व सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्त* रविवार ,२६जून २०१६
रोजी जिप प्राथमिक शिक्षकांच्या व प्राथमिक शिक्षक बँक कर्मचाऱ्यांच्या
गुणवंत पाल्यांचा
🍁
💐 *सत्कार* 💐
🍁
तसेच शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धा
*रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन*
आणि *शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,सातारा यांचे वतीने*
आयोजित करण्यात आली आहे.
ज्या पाल्यांनी १० वी १२वी मध्ये ९०% च्या वर गुण मिळवले आहेत तसेच
स्पर्धा परीक्षा ; कला ; क्रिडा व
इतर क्षेत्रात यश संपादन केले
आहे,अशा पालकांनी आपल्या
पाल्यांची नावे २३ जून २०१६
अखेर संघटनेचे जिल्हा सचिव
शिवाजीराव भोसले यांचेकडे
(मो.नं.9767295236)
व शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक संस्था,सातारा चे
नरेश कारंडे(9767716630)
यांचेकडे नोंदवावीत.
आपला
🙏🏻 *गणेश दुबळे*🙏🏻
जिल्हाध्यक्ष
*रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशन , सातारा*.
संस्थापक अध्यक्ष *शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,सातारा*
📚👭📜💐🏆💐📜📚 निबंध स्पर्धेचे विषय- गट २री ते ५वी - *लोकराजा शाहू महाराज-जीवन कार्य* गट ६वी ते ८वी *शाहू महाराजांचे महाराष्ट्रातील शैक्षणिक,सामाजिक कार्य* ९वी ते १२ वी *राजर्षि शाहू महाराज -आरक्षणाचे जनक आणि जाती निर्मूलनातील योगदान* गट खुला- *शाहू महाराजांचे वंशज संभाजी यांना खासदार करण्यामागे राजकारण का त्यांचे कर्तृत्व ?-एक समिक्षा* टिप- निबंध स्पर्धा सकाळी १० ते ११ या वेळेत होतील तसेच बक्षिस वितरण कार्यक्रम हे दुपारी १ वाजता होईल. *हे दोन्हीही कार्यक्रम प्राथमिक शिक्षक बँक हाँल,पोवई नाका,सातारा तिसरा मजला येथे होतील*💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:
Post a Comment