Sunday, 16 August 2015

नास्तिक होने ही माणसासाठी खूप सोपी गोष्ट नाही आहे, कारण कुठलाही मूर्ख व्यक्ति देवाचे अस्तित्व मानून मोकळा होतो, त्यासाठी त्याला कुठल्याही बुद्धिमतेची आवश्यकता लागत नाही...

पण नास्तिक होण्यासाठी विश्वास आणि साहस हवे असते आणि ही स्थिती त्याच लोकांकडे असते ज्यांच्याकडे तर्क आणि बुद्धि असते...

देव असे रसायन आहे की जे माणूस मुर्खात बदलण्यासाठी वापरतात....

No comments:

Post a Comment