हक्क .. न्याय.. संघर्ष..
रोस्टर चळवळ... रोस्टर चळवळ...
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांची
!! राज्यस्तरीय परिसंवाद व कार्यशाळा !!
🙏 जाहीर निमंत्रण 🙏
राज्य रोस्टर चळवळ च्या विद्यमाने आयोजीत राज्यातील आंतरजिल्हा बदलीग्रस्तांना न्याय व हक्क मिळवुन देण्याकामी लवकरच औरंगाबाद येथे रोस्टर विषयाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय परिसंवाद व कार्यशाळेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या परिसंवाद व कार्यशाळेचा एकमेव उद्देश जिल्हा , विभाग व राज्य रोस्टर विषयी असलेल्या योग्य व अयोग्य संकल्पना यांचे यथोचित स्पष्टीकरण करणे व रोस्टर विषयी राज्यस्तरावर एकच कार्यपद्धती निश्चित करुन न्याय हक्कासाठी कायदेशीर लढा उभारने हा असनार आहे.
मित्रांनो , 🙏🙏🙏
गेल्या दोन वर्षापासुन आपण सर्व बदलीग्रस्त शिक्षक आपल्या कौटुंबिक स्थैर्यासाठी लढा देत आहोत. परंतु शासन स्तरावर केवळ पोकळ आश्वासनांच्या खैरातीशीवाय आपल्या वाट्याला अधिक काही आपन मिळवु शकलेलो नाही. याची कारनीमिमांसा केल्यास आपल्या लक्षात येईल की आपन मुळ मुद्दांना बगल देऊन हवेतच गोळीबार करतोय ...नेमकं दुखनं काय ? व आपन त्यावर औषधोपचार करतोय काय ?
👉 या सर्व प्रश्नांचा वैचारीक उहापोह होऊन एक दिशा निश्चित करने आधी गरजेचे असुन तद्नंतरच आपला लढा आपन कायदेशीर रित्या प्रखर करु शकतो.
👉 या सर्व कायदेशीर बाबी स्पष्ट होऊन आपल्या लढ्याला एक सुर गवसण्यासाठी रोस्टर विषयी आपन अधिक जागृत होने गरजेचे आहे .
रोस्टर विषयी जनजागृती व वैचारीक मंथन होण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद येथे मध्यवर्ती ठीकाणी रोस्टर जनजागृती कार्यक्रमांतर्गत ..
राज्यस्तरीय परीसंवाद व कार्यशाळा आयोजीत व नियोजीत करण्यात आली आहे.
🔎 कार्यशाळेचे प्रमुख विषय ...
१) जिल्हा , विभाग , व राज्य रोस्टरची कायदेशीर कार्यपद्धती तसेच फायदे व तोटे काय ?
२) निमशिक्षकांच्या बाबत ( पुर्वीचे वस्तीशाळा शिक्षक ) ३ मार्च २०१४ च्या शासन निर्णया च्या अनुषंगाने केलेली कार्यपद्धती योग्य की अयोग्य ?
३) पदविधर शिक्षकांचे स्वतंत्र रोस्टर का असु नये ? ( फायदे व तोटे )
🍁 प्रमुख मार्गदर्शक 🍁
👤 श्री. जितेंद्र मानकर सर ( नाशिक)
👤 श्री. राजेंद्र सरग सर ( सातारा)
👤 श्री. गोविंद कोळी सर ( जळगाव)
मुख्य मार्गदर्शक :-
👤 श्री. संदिप फनसे सर ( रोस्टर चळवळीचे जनक )
श्री महेंद्रभाऊ आहिरे (नाशिक)रोअस्टर राज्य कार्याध्यक्ष म राज्य
🙏 मुख्य आयोजक व निमंत्रक 🙏
श्री. महेश ठाकरे
( निमंत्रक, राज्य रोस्टर चळवळ, महा. राज्य )
मो. नं. 9730406900
7745823492
( टिप : या नियोजीत राज्य स्तरीय परिसंवाद व कार्यशाळेची निश्चित दिनांक, वेळ , व स्थळ लवकरच कळविण्यात येईल . )

No comments:
Post a Comment