Wednesday, 28 October 2015

28 November-Bahujan teachers day

भारताचे थोर युगपुरूष क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,साताराच्या वतीने दरवर्षी २८ नोव्हेंबरला "बहुजन शिक्षक दिन"साजरा केला जातो.त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील कामगिरीने समाजाच्या विकासात मोलाची भर घातलेली आहे तसेच विद्यार्थ्यांच्यात परिवर्तनवादी,विज्ञानवादी विचार रूजवले आहेत अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा 'बहुजन गुणवंत शिक्षक पुरस्कार ' मानपत्र,पुस्तक व गौरवचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.                             तरी जिल्ह्यातील इच्छुक प्राथमिक,माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांनी आपली परिपूर्ण माहिती व कार्यासंबंधी छायाचित्रे,व्हिडियो श्री गणेश दुबळे सर,४६७,मंगळवार पेठ,सातारा या पत्त्यावर किंवा dubale.ganesh@gmail.com वर दि.१५/११/१५ पर्यंत पाठवावी.अधिक माहितीसाठी गणेश दुबळे 9326655211,बाबासाहेब थोरात 9881812079,तातोबा भिसे 9405563481, नरेश कारंडे 9767716630 यांच्याशी संपर्क साधावा.         पुरस्कार निवड समिती १) प्राचार्य यशवंत पाटणे २)सुदर्शन इंगळे ३)राजेंद्र भिंगारदेवे ४)गणेश दुबळे ५)तातोबा भिसे ६)नेहा कारंडे ७)अफजल काझी ८)शिवाजी भोसले ९)प्रकाश बडदरे १०)शशिकांत घाडगे 

No comments:

Post a Comment