Thursday, 12 November 2015

बळी बलिदान दिन

🏻
बळीराजा बळ दे,
गौतम बुद्धा विज्ञानवाद दे,
जिजाऊ माते प्रेरणा दे,
शिवराया युक्ती दे,
शंभूराजा शक्ती दे,
उमाजीराजा शौर्य दे,
ज्योतिबा त्यागाची भावना दे,
साविञीमाई संयम दे,
भीमराया शिक्षणाची आस दे,
शाहूराजा तळमळ दे,
अण्णा भाऊ लेखणी दे,
अहिल्यामाई जनसेवेची इच्छा  बहुजनांची इडा-पीडा टळू दे,
राजा बळीचे राज्य येवू दे🏻                                  

No comments:

Post a Comment